अर्थ : उपभोग घेण्याजोगा.
उदाहरणे :
अनेक राजकारणी जनतेचा पैसा आपली उपभोग्य संपत्ती समजतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
May be used up.
consumableअर्थ : उपभोगण्यास योग्य.
उदाहरणे :
कधीकधी उपभोग्य पदार्थांमुळे देखील रोग उत्पन्न होऊ शकतात.
समानार्थी : सेवनीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
May be used up.
consumableउपभोग्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upabhogy samanarthi shabd in Marathi.