अर्थ : मूळासकट नाहीसे करण्याची क्रिया.
उदाहरणे :
सुकलेली रोपटे उपटणे गरजेचे आहे.
समानार्थी : उपटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पुन्हा वाढणार नाही किंवा फोफावणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करण्याची क्रिया.
उदाहरणे :
समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
समानार्थी : उच्छेद, उपटणे, नाश, निर्मूलन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इस प्रकार नष्ट करने की क्रिया कि फिर उठ या पनप न सके।
समाज में फैले भ्रष्टाचार का उन्मूलन आवश्यक है।उन्मूलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. unmoolan samanarthi shabd in Marathi.