सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अस्तित्वात येण्याची क्रिया वा भाव.
उदाहरणे : पृथ्वीवर सर्वांत आधी कोणाची उत्पत्ती झाली ते सांगणे कठीण आहे.
समानार्थी : उगम, उत्पत्ती, जन्म
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पहले-पहल अस्तित्व में आने की क्रिया या भाव।
The gradual beginning or coming forth.
स्थापित करा
उद्भव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udbhav samanarthi shabd in Marathi.