अर्थ : ज्याच्या आडून चंद्र,सूर्यांचा उदय होतो तो काल्पनिक पर्वत.
उदाहरणे :
सूर्य उदयाचलावर येताच अंधाराचा मागमूसच उरत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उदयाचल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udayaachal samanarthi shabd in Marathi.