पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्सर्जन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्सर्जन   नाम

१. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

अर्थ : शरीरातील चयापचय प्रक्रियेत निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : फुप्फुसे, मूत्रपिंड व त्वचा ही उत्सर्जनाची प्रमुख अंगे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चयापचय प्रक्रिया में अनुपयोगी पदार्थों को शरीर के बाहर निकालने की क्रिया।

फेफड़ा, गुर्दा और त्वचा उत्सर्जन के मुख्य अंग हैं।
उत्सर्जन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उत्सर्जन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utsarjan samanarthi shabd in Marathi.