अर्थ : परीक्षेत विद्यार्थी ज्यावर प्रश्नांची उत्तरे लिहितात तो कागदांचा संच.
उदाहरणे :
विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर आपले नाव लिहू नये.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पुस्तिका या पत्र जिस पर परीक्षार्थी अपने उत्तर लिखता है।
परीक्षक छात्रों की उत्तर पुस्तिकाएँ एकत्रित कर रहे हैं।उत्तरपत्रिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uttarapatrikaa samanarthi shabd in Marathi.