अर्थ : उत्तर-मध्य भागाचा किंवा उत्तर-मध्य भागाशी संबंधित.
उदाहरणे :
ह्या पर्वताच्या उत्तर-मध्यवर्ती भागात एक संत राहत आहेत.
समानार्थी : उत्तर-मध्यवर्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तर-मध्य भाग का या उत्तर-मध्य भाग से संबंधित।
इस पर्वत के उत्तर-मध्यवर्ती भाग में एक संत रहते हैं।उत्तर-मध्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uttar-madhy samanarthi shabd in Marathi.