पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उडीद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उडीद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एक द्विदल धान्य, ज्याचा रंग काळा असून डाळ पांढरी असते.

उदाहरणे : उडीद पौष्टिक व शीतल असते.

समानार्थी : माष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अनाज जिसकी दाल खायी जाती है।

उड़द में अधिक मात्रा में पोषक तत्व पाये जाते हैं।
उड़द, उड़दी, उरद, उर्द, धान्यवीर, नंदी, नन्दी, माष, वृषाकार, वृष्य

Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).

pulse
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्याच्या बिया द्विदल धान्य म्हणून जेवणात उपयोगी असतात ते एक प्रकारचे झुडूप.

उदाहरणे : उडद हा हात दोन हात उंच वाढतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसकी फलियों से प्राप्त बीज दाल के रूप में खाये जाते हैं।

किसान उड़द की कटाई कर रहा है।
उड़द, उड़दी, उरद, उर्द, धान्यवीर, माष, वृषाकार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उडीद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udeed samanarthi shabd in Marathi.