सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया.
उदाहरणे : तू दुसर्यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ.
समानार्थी : पंचाईत
अर्थ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
उदाहरणे : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
समानार्थी : उचापत, उटारेटा, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
स्थापित करा
उठाठेव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uthaathev samanarthi shabd in Marathi.