अर्थ : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.
उदाहरणे :
कामवालीने सारे घर स्वच्छ केले.
समानार्थी : उजळवणे, चमकवणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उजळविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ujalvine samanarthi shabd in Marathi.