पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उचलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उचलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : खालून वर घेणे.

उदाहरणे : त्याने पाण्याचा हंडा उचलला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीचे से ऊपर लाना।

उसने दोनों हाथों से गगरी उठाई।
उकसाना, उगसाना, उचाना, उठाना

Take and lift upward.

gather up, lift up, pick up
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.

उदाहरणे : त्याने बर्‍याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.

समानार्थी : घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ समय तक ऊपर लिए रहना।

उसने बोझ सर पर उठाया।
उठाना

Raise from a lower to a higher position.

Raise your hands.
Lift a load.
bring up, elevate, get up, lift, raise
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : चोरी इत्यादी किंवा इतर दुसर्‍या उद्देशाने आपल्या ताब्यात घेणे.

उदाहरणे : अपहरणकर्त्यांनी त्याला चौकातच उचलले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चोरी आदि या किसी अन्य मकसद से अपने कब्जे में करना।

अपहरणकर्ताओं ने उसे चौराहे पर से ही उठा लिया।
उठाना

उचलणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उचलण्याची क्रिया.

उदाहरणे : पीक उचलण्यासाठी पाच माणसे लावली आहे.

समानार्थी : उचल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उठने या उठाने की क्रिया या भाव।

खलिहान के धान की उठौनी के लिए पाँच आदमियों की ज़रूरत है।
उठवाई, उठावनी, उठौनी

The act or process of picking up or collecting from various places.

Garbage pickup is on Mondays and Thursdays.
pickup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उचलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uchlane samanarthi shabd in Marathi.