अर्थ : आवरण किंवा झाकण नसलेला.
उदाहरणे :
पूर्वीच्या काळी लोक अनावृत डोक्याने बाहेर पडत नसत.
उघड्या वस्तू झाकून ठेव.
समानार्थी : अनाच्छादित, अनावृत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो ढँका या आवृत न हो।
खुली वस्तुओं को ढक कर रखो।अर्थ : कमरेच्यावरचा पोषाख न घातलेला.
उदाहरणे :
वार्यात असा उघडा हिंडू नकोस.
उघडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ughdaa samanarthi shabd in Marathi.