अर्थ : लेप, चाटण इत्यादी तयार करण्यासाठी घासणे.
उदाहरणे :
मी पूजेसाठी चंदन उगाळले.
अर्थ : तेच तेच घोकत राहणे.
उदाहरणे :
झालेल्या गोष्टी परत परत का उगाळतोस.
उगाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ugaalne samanarthi shabd in Marathi.