सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निमित्त नसतांना.
उदाहरणे : तो अकारण इकडेतिकडे भटकत होता
समानार्थी : अकारण, निष्कारण, फुकट, फुका, विनाकारण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिना किसी कारण के।
Without good reason.
अर्थ : निष्कारण किंवा आवश्यकता नसताना.
उदाहरणे : तो उगाच त्रास देत असतो
समानार्थी : उगीच, नाहक, व्यर्थ, हकनाक
स्थापित करा
उगाच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ugaach samanarthi shabd in Marathi.