सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उत्पन्न करणे.
उदाहरणे : शेतकरी शेतात धान्य पिकवितो.
समानार्थी : उगवणे, पिकवणे, पिकविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी बीज या पौधे, लता को उगने में प्रवृत्त करना। ऐसा कार्य करना जिससे कोई वस्तु या चीज उगने लगे।
Cultivate by growing, often involving improvements by means of agricultural techniques.
अर्थ : एखाद्यास उगवण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे : मालक ह्या दिवसात आपल्या शेतात मोहरी आणि गहू उगवतो.
समानार्थी : उगवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी को उगाने में प्रवृत्त करना।
स्थापित करा
उगविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ugvine samanarthi shabd in Marathi.