अर्थ : घराच्या पुढच्या दाराच्या चौकटीचे खालचे लाकूड वा दगड.
उदाहरणे :
उंबरठ्यावरचे माप ओलांडून नववधू घरात आली
समानार्थी : उंबरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उंबरठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. umbrathaa samanarthi shabd in Marathi.