सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अगाऊ दिलेली रक्कम.
उदाहरणे : बयाणा देऊन मी दुकानदाराकडे पुस्तकाची एक प्रत राखून ठेवली
समानार्थी : अनामत, इसारा, बयाणा, विसार
स्थापित करा
इसार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. isaar samanarthi shabd in Marathi.