पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इमारत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इमारत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विटा, दगड, लाकूड इत्यादी वापरून केलेले बांधकाम.

उदाहरणे : शाळेची नवी वास्तू बांधण्यासाठी हे कामगार आले आहेत.

समानार्थी : इमला, भवन, वास्तू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इमारत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. imaarat samanarthi shabd in Marathi.