सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एवढ्या प्रमाणात.
उदाहरणे : तुमचे इतके समजावणे वाया गेले
समानार्थी : एवढा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
इस मात्रा का।
अर्थ : एका विशिष्ट अनियमित सीमेपर्यंत.
उदाहरणे : मी इतका थकलो की काही सांगू शकत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
* एक विशेष अनिर्दिष्ट सीमा आदि तक।
To a certain unspecified extent or degree.
स्थापित करा
इतका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. itkaa samanarthi shabd in Marathi.