पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इच्छातृप्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : इच्छेची पूर्तता.

उदाहरणे : हे काम तो केवळ आपल्या इच्छापूर्तीसाठी करतो आहे

समानार्थी : इच्छापूर्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इच्छा पूर्ण या पूरा होने की क्रिया या भाव।

अपनी इच्छापूर्ति के लिए मोहन कुछ भी कर सकता है।
इच्छा पूर्ति, इच्छा प्राप्ति, इच्छा-प्राप्ति, इच्छापूर्ति, कामना सिद्धि, कामना-सिद्धि, मनोरथ प्राप्ति, मनोरथ-प्राप्ति
२. नाम / अवस्था

अर्थ : इच्छा पूर्ण होण्याची अवस्था.

उदाहरणे : परमानंदाची प्राप्ती हीच खरी इच्छापूर्ती होय.

समानार्थी : इच्छापूर्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इच्छा के पूर्ण होने की अवस्था या भाव।

परमानन्द की प्राप्ति ही सच्ची इच्छापूर्णता है।
इच्छापूर्णता, कामनापूर्णता, मनोरथपूर्णता

The state of being satisfactorily full and unable to take on more.

repletion, satiation, satiety

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इच्छातृप्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ichchhaatriptee samanarthi shabd in Marathi.