अर्थ : विद्युतीय संकेतांना ध्वनींमध्ये परिवर्तीत करणारे उपकरण जे कानात लावले जाते.
उदाहरणे :
तो संगणकावर बसताच इअरफोन लावून गाणे ऐकायला सुरवात करतो.
समानार्थी : हेडफोन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इअरफोन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. iarphon samanarthi shabd in Marathi.