अर्थ : ज्या पदार्थाचा वापर करून ऊर्जा मिळवता येते तो पदार्थ.
उदाहरणे :
तेल, लाकूड इत्यादी पदार्थ इंधन म्हणून वापरले जातात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A substance that can be consumed to produce energy.
More fuel is needed during the winter months.अर्थ : कोळसा, लाकूड इत्यादी जाळावयाची वस्तू.
उदाहरणे :
चुलीत जळण घाल म्हणजे पाणी तापेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Plant materials and animal waste used as fuel.
biomassइंधन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. indhan samanarthi shabd in Marathi.