अर्थ : एक नक्षत्र समूह ज्यात सात नक्षत्र आहेत.
उदाहरणे :
इंद्रमंडलात अभिजीतपासून अनुराधापर्यंत सात नक्षत्र आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक नक्षत्र समूह जिसमें सात नक्षत्र हैं।
इंद्रमंडल में अभिजित से अनुराधा तक के सात नक्षत्र हैं।इंद्रमंडल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. indramandal samanarthi shabd in Marathi.