अर्थ : आकाशात पावसाच्या तुषारांवर पडणार्या सूर्यकिरणांचे वक्रीभवन व परावर्तनामुळे दिसणारी सप्तरंगी धनुष्याकृती.
उदाहरणे :
इंद्रधनुष्यात तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग असतात.
समानार्थी : इंद्रचाप, इंद्रधनुष्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सात रंगों का वह अर्द्धवृत्त जो वर्षाकाल में आकाश में सूर्य के सामने की दिशा में दिखाई देता है।
वर्षा काल में इंद्रधनुष आकाश की ख़ूबसूरती में चार चाँद लगा देता है।An arc of colored light in the sky caused by refraction of the sun's rays by rain.
rainbowइंद्रधनु व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. indradhnu samanarthi shabd in Marathi.