पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंटरनेट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंटरनेट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण संगणकाद्वारे करणारी जागतिक पातळीवरील एक आधुनिक, अतिप्रभावशाली पद्धती.

उदाहरणे : महाजालामुळे कोणतीही माहिती लवकर मिळणे शक्य झाले आहे.

समानार्थी : आंतरजाल, नेट, महाजाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगणक संबंधी एक सार्वभौम प्रणाली जिसके द्वारा संगणकों के मध्य संप्रेषण होता है।

इंटरनेट की सुविधा न होने के कारण मैं अपना ई-मेल नहीं देख सकता।
अंतरजाल, अन्तरजाल, इंटरनेट, इन्टरनेट, नेट, महाजाल

A computer network consisting of a worldwide network of computer networks that use the TCP/IP network protocols to facilitate data transmission and exchange.

cyberspace, internet, net

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इंटरनेट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. intarnet samanarthi shabd in Marathi.