पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंजिन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंजिन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वीज,बाष्प,खनिज तेल, गॅस इत्यादींपासून शक्ती उत्पन्न करणारे आणि अन्य यंत्रे चालवणारे यंत्र.

उदाहरणे : इंजिनाच्या उपयोगामुळे कामे भरभर होऊ लागली.

समानार्थी : गतियंत्र, चालक यंत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का यंत्र जो विद्युत, खनिज तेल, कोयले आदि से चलता और दूसरे यंत्रों को संचालित करता है।

इंजन में ख़राबी आ जाने के कारण हवाई जहाज को नीचे उतारना पड़ा।
इंजन, इञ्जन, चालक यंत्र, चालक यन्त्र

Motor that converts thermal energy to mechanical work.

engine
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रेल्वेगाडीच्या सर्वांत पुढे राहून इतर डब्यांना खेचणारे आणि उर्जेचे गतीत रूपांतर करण्याच्या तत्वानुसार चालणारे चाक असलेले यंत्र.

उदाहरणे : रेल्वेगाडीच्या इंजिनावरच सर्व प्रवास अवलंबून असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गाड़ी जो रेल के डिब्बों के आगे जुड़कर उन्हें खींचती है।

रेलगाड़ी में इंजन जोड़ा जा रहा है।
इंजन, इञ्जन

A wheeled vehicle consisting of a self-propelled engine that is used to draw trains along railway tracks.

engine, locomotive, locomotive engine, railway locomotive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इंजिन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. injin samanarthi shabd in Marathi.