अर्थ : ब्रिटन या देशाचा नागरिक.
उदाहरणे :
इंग्रजांनी जगभर आपल्या वसाहती स्थापन केल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ब्रिटेन में रहनेवाला व्यक्ति।
भारत पर बहुत समय तक ब्रितानियों ने शासन किया।अर्थ : ग्रेट ब्रिटनचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतावरील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or relating to or characteristic of Great Britain or its people or culture.
His wife is British.अर्थ : इंग्लंडचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
सुमारे तेरा वर्ष इंग्रजी साहित्याने खूप मजल मारली.
समानार्थी : इंग्रजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इंग्लैंड से संबंधित या इंग्लैंड का।
अंग्रेज तो चले गए पर अंग्रेजी सभ्यता यहीं रह गई।Of or relating to or characteristic of England or its culture or people.
English history.इंग्रज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ingraj samanarthi shabd in Marathi.