पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आस्था   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / भावना

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीची मनापासून काळजी.

उदाहरणे : त्याला या कामाचे फारच अगत्य आहे.

समानार्थी : अगत्य, कळकळ, पोटतिडीक

२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.

उदाहरणे : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.

समानार्थी : आदरभाव, निष्ठा, श्रद्धा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईश्वर, धर्म या लोगों के प्रति आदरपूर्ण भाव।

भगवान के प्रति मन में श्रद्धा होनी चाहिए।
आदर-भाव, आदरभाव, आसथा, आस्था, ख़ुलूस, खुलूस, निष्ठा, श्रद्धा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आस्था व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasthaa samanarthi shabd in Marathi.