अर्थ : ढुंगण, गुडघा, घोटा इत्यादींच्यावर टेकणे.
उदाहरणे :
मुख्यअतिथीचे स्वागत झाल्यावर सर्व मंडळी आपआपल्या जागेवर बसली
समानार्थी : बसणे, विराजमान होणे, स्थानापन्न होणे
आसन ग्रहण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasan grahan karne samanarthi shabd in Marathi.