अर्थ : एखादे कर्म वा समाज इत्यादींपासून विरक्त नसण्याचा भाव.
उदाहरणे :
आसक्ती हेच सर्व सांसारिक सुखदुःखाचे कारण आहे.
समानार्थी : अनुरक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कर्म, समाज आदि से विरक्त न होने का भाव।
अविरक्ति के कारण ही हम मोह माया में जकड़े हुए हैं।A feeling of great liking for something wonderful and unusual.
captivation, enchantment, enthrallment, fascinationअर्थ : आसक्त होण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
राधेची कृष्णाविषयीची अनुरक्ती गीतगोविंदात वर्णिलेली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.अर्थ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
उदाहरणे :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
समानार्थी : लालसा, लालूच, लोभ, सोस, हव्यास, हाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greedआसक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasaktee samanarthi shabd in Marathi.