अर्थ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
उदाहरणे :
माणसाने आशा कधीही सोडू नये
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.अर्थ : पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा.
उदाहरणे :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
समानार्थी : अक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aas samanarthi shabd in Marathi.