अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
उदाहरणे :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
समानार्थी : चकित होणे, थक्क होणे, विस्मित होणे
आश्चर्यचकित होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashcharyachkit hone samanarthi shabd in Marathi.