सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नेहमीच चांगले घडेल असा विश्वास बाळगणारा.
उदाहरणे : आशावादी माणूस संकटांना शरण जात नाही.
समानार्थी : आशावंत, आशावादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे आशा हो।
अर्थ : आशा ठेवणारा.
उदाहरणे : आशावादी व्यक्ती कधीही निराश होत नाही.
समानार्थी : आशायुक्त, आशावंत, आशावादी, आशाविष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आशा या उम्मीद रखनेवाला।
In anticipation.
स्थापित करा
आशावान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashaavaan samanarthi shabd in Marathi.