पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आशावादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आशावादी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आशावाद मानणारी व्यक्ती.

उदाहरणे : आशावादी नेहमी खुश असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आशावाद को माननेवाला व्यक्ति।

हमें आशावादी होना चाहिए।
आशावादी

A person disposed to take a favorable view of things.

optimist

आशावादी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : नेहमीच चांगले घडेल असा विश्वास बाळगणारा.

उदाहरणे : आशावादी माणूस संकटांना शरण जात नाही.

समानार्थी : आशावंत, आशावान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे आशा हो।

मैं आशान्वित हूँ कि वह अवश्य आयेगा।
आशांवित, आशान्वित, आशापूर्ण, आशावान
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आशावादाशी संबंधित.

उदाहरणे : त्या आशावादी व्यक्तीला पाहून सर्वजण प्रभावित झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आशावाद का या आशावाद से संबंधित।

आशावादी विचारों से शरीर में कुछ महत्वपूर्ण रासायनिक परिवर्तन होते हैं।
आशावादी

Expecting the best in this best of all possible worlds.

In an optimistic mood.
Optimistic plans.
Took an optimistic view.
optimistic
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आशा ठेवणारा.

उदाहरणे : आशावादी व्यक्ती कधीही निराश होत नाही.

समानार्थी : आशायुक्त, आशावंत, आशावान, आशाविष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आशा या उम्मीद रखनेवाला।

प्रत्याशी व्यक्ति कभी भी निराश नहीं होगा।
उम्मीदवार, उम्मेदवार, प्रत्याशी

In anticipation.

anticipatory, prevenient

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आशावादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashaavaadee samanarthi shabd in Marathi.