पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवास   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.

उदाहरणे : वाघाचे निवासस्थान जंगल आहे.

समानार्थी : आश्रयस्थान, निवास, निवासस्थान, वसतिस्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The native habitat or home of an animal or plant.

habitation
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कोणीही रहात असलेले स्थान.

उदाहरणे : निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे

समानार्थी : अधिवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान, वस्ती

३. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.

उदाहरणे : नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.

समानार्थी : आश्रयस्थान, निवास, निवासस्थान, वसतिस्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।

नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।
आवास, पारिस्थिति, प्राकृतिक वास, वास

The type of environment in which an organism or group normally lives or occurs.

A marine habitat.
He felt safe on his home grounds.
habitat, home ground

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आवास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavaas samanarthi shabd in Marathi.