सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
उदाहरणे : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
समानार्थी : अफवा, अवई, अवाई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल
अर्थ : ऐकलेली गोष्ट.
उदाहरणे : श्रुति सर्वथा सत्य नसते.
समानार्थी : बातमी, वार्ता, श्रुति
स्थापित करा
आवई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavaee samanarthi shabd in Marathi.