सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कालवण, कढी इत्यादी बनविताना ते दाट होण्याकरता त्यात टाकले जाणारे पीठ किंवा बेसन.
उदाहरणे : कढी बनविताना दहीत अळण टाकले जाते.
समानार्थी : अळण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह आटा या बेसन जो तरकारी आदि पकाते समय उसमें मिलाया जाता है।
स्थापित करा
आळण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aalan samanarthi shabd in Marathi.