पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.

उदाहरणे : पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्‍यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.

समानार्थी : आरोप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aal samanarthi shabd in Marathi.