अर्थ : त्रैवर्णिकांच्या अष्टविवाहातील एक प्रकार,यात मुलीचा बाप वराकडून गाय व बैल यांची एक किंवा दोन जोड्या घेऊन त्यास आपली मुलगी देतो.
उदाहरणे :
आर्षविवाह ही कालबाह्य रुढी आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आठ प्रकार के विवाहों में से तीसरा, जिसमें वर से कन्या का पिता दो बैल शुल्क में लेता है।
आजकल आर्ष विवाह प्रचलन में नहीं है।आर्षविवाह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarshavivaah samanarthi shabd in Marathi.