अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी सहावे नक्षत्र.
उदाहरणे :
त्याचा जन्म आर्द्रा नक्षत्रात झाला आहे.
समानार्थी : आर्द्रा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समय जब चन्द्रमा आर्द्रा नक्षत्र में होता है।
उसका जन्म आर्द्रा नक्षत्र में हुआ है।आर्द्रा नक्षत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aardraa nakshatr samanarthi shabd in Marathi.