पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरोह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आरोह   नाम

अर्थ : षड्ज स्वरापासून वर निषादाकडे स्वर काढणे.

उदाहरणे : प्रत्येक रागाच्या आरोहातील स्वरांची संख्या वेगवेगळी असते.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वर जाण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या पर्वतावर चढणे फार कठीण आहे.

समानार्थी : आरोहण, चढण, चढणे, चढाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर की ओर चढ़ने की क्रिया या भाव।

पर्वत की चढ़ाई सबके बस की बात नहीं है।
अधिक्रम, अधिरोह, अधिरोहण, अरोहन, आरोह, आरोहण, चढ़ाई, चढ़ान, चढ़ाव

A movement upward.

They cheered the rise of the hot-air balloon.
ascension, ascent, rise, rising

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आरोह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaroh samanarthi shabd in Marathi.