सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अपराधाचा आरोप केलेला.
उदाहरणे : त्याच्यावरील आरोपित गुन्हा खोटा होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका अधिरोप किया गया हो (अपराध)।
अर्थ : आळ लावलेला.
उदाहरणे : मुलीच्या आरोपित वक्तव्यामुळे दुःखी होऊन त्याने आत्महत्या केली.
समानार्थी : आरोपी
लगाया या मढ़ा हुआ।
स्थापित करा
आरोपित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaropit samanarthi shabd in Marathi.