पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरोग्यशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / उपयोजित विज्ञान

अर्थ : आरोग्य राखण्यासंबंधी शास्त्र.

उदाहरणे : मिताली आरोग्याशास्त्राची प्राध्यापक आहे.

समानार्थी : आरोग्यविज्ञान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोगों की रोकथाम और स्वास्थ्य सुरक्षा से संबंधित विज्ञान।

मिताली स्वास्थ्यविज्ञान की प्राध्यापिका है।
आरोग्य विज्ञान, आरोग्य शास्त्र, आरोग्य-विज्ञान, आरोग्य-शास्त्र, आरोग्यविज्ञान, आरोग्यशास्त्र, स्वास्थ्य विज्ञान, स्वास्थ्य-विज्ञान, स्वास्थ्यविज्ञान

The science concerned with the prevention of illness and maintenance of health.

hygiene, hygienics

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आरोग्यशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarogyashaastra samanarthi shabd in Marathi.