अर्थ : वाहन इत्यादींवर चढणे.
उदाहरणे :
तो घोड्यावर आरूढ झाला.
समानार्थी : चढणे, वर चढणे, वर बसणे, स्वार होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कहीं जाने के लिए किसी चीज, जानवर, सवारी आदि के ऊपर बैठना या स्थित होना।
रजत बस पर चढ़ा।आरूढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaroodhne samanarthi shabd in Marathi.