पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयातक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयातक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : परदेशातून विक्रीसाठी माल मागविणारा व्यक्ती.

उदाहरणे : आयातकास सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी खूप त्रास दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विदेश से बिक्री के लिए माल मँगाने वाला व्यक्ति।

आयातक को सीमा शुल्क अधिकारियों ने बहुत परेशान किया।
आयात कर्ता, आयात-कर्ता, आयातक

Someone whose business involves importing goods from outside (especially from a foreign country).

importer

आयातक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आयात करणारा.

उदाहरणे : सोन्याचे आयातक धनीराम यांस पोलिसांनी पकडले.
येथील उद्योजक कॅनडातील कच्च्या मालाचे पक्के आयातक बनले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आयात करने वाला।

स्वर्ण आयातक धनीराम को पुलिस पकड़ कर ले गई।
आयातक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आयातक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aayaatak samanarthi shabd in Marathi.