सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात शौचावाटे शरीरातून चिकट, पांढरा मल सतत बाहेर येतो असा एक आजार.
उदाहरणे : आमांश झालेला व्यक्ती एकसारखा शौचास जात असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक रोग जिसमें शरीर से चिकना, सफ़ेद, लसदार मल बार-बार निकलता है।
स्थापित करा
आमांश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aamaamsh samanarthi shabd in Marathi.