पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आमवायू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आमवायू   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : एकदम कुपित झालेले आम व वात माकडहाड व सांधे यांमध्ये शिरून सर्वांग ताठवतात तो विकार.

उदाहरणे : आमवातात अन्नपचन नीट होत नाही व हातपाय वगैरे अवयवांना सूज येते.

समानार्थी : आमवात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का वात रोग।

आमवात में अन्न अच्छी तरह से नहीं पचता और हाथ-पैर में सूजन आ जाती है।
आमवात

Any painful disorder of the joints or muscles or connective tissues.

rheumatism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आमवायू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aamvaayoo samanarthi shabd in Marathi.