पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधिक्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आधिक्य   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अधिक प्रमाणात असण्याचा भाव.

उदाहरणे : पैशाचे आधिक्य असल्याने त्याला नवा व्यापार सहज सुरू करता आला.
पृष्ठवंशीय प्राण्यात, पक्षी व वटवाघूळ प्राण्यात, अंतरिक्ष अनुकूलन प्रकर्षाने दिसते.

समानार्थी : अधिकता, अधिकपणा, प्रकर्ष, बहुलता, बाहुल्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The state of being more than full.

excess, overabundance, surfeit
२. नाम / अवस्था

अर्थ : प्रमाणापेक्षा जास्त असण्याची अवस्था वा भाव.

उदाहरणे : शरीरात साखरेचे आधिक्य असल्यास मधुमेह होतो.

समानार्थी : प्रचुरता, विपुलता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यधिक होने की अवस्था या भाव।

मधुमेह के कारण रक्त में चीनी की अत्यधिकता हो जाती है।
अतिशयता, अत्यधिकता, अत्यर्थ, प्रचुरता, प्राचुर्य, विपुलता

The property of being extremely abundant.

The profusion of detail.
The idiomatic richness of English.
cornucopia, profuseness, profusion, richness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आधिक्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadhiky samanarthi shabd in Marathi.