पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आदळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आदळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

अर्थ : एखादी वस्तू दुसरीवर येऊन पडणे वा लागणे.

उदाहरणे : त्याचे डोके भिंतीवर आदळले

समानार्थी : आपटणे, धडकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीजों का परस्पर एक दूसरे से ज़ोर से टक्कर खाना।

राजमार्ग पर ट्रक और बस आपस में टकरा गए।
टकराना, टक्कर खाना, भिड़ंत होना, भिड़ना, लड़ना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट दुसरीवर आदळेल असे करणे.

उदाहरणे : त्याने आपली मूठ टेबलावर आदळली.

समानार्थी : आपटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, व्यक्ति या किसी भाग को ज़ोर के साथ ऊँचे स्थान से नीचे की ओर गिराना।

बच्चा खिलौनों को पटक रहा है।
पटकना

Set (something or oneself) down with or as if with a noise.

He planked the money on the table.
He planked himself into the sofa.
flump, plank, plonk, plop, plump, plump down, plunk, plunk down

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आदळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadlane samanarthi shabd in Marathi.