अर्थ : स्वतःचा जीवाला अपाय होईल असे करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आत्मघातक्याने तलावात उडी मारली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करणारा किंवा मारणारा.
उदाहरणे :
आत्मघाती व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले.
समानार्थी : आत्मघातक, आत्मघाती, आत्मघ्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Dangerous to yourself or your interests.
Suicidal impulses.आत्मघातकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatmaghaatkee samanarthi shabd in Marathi.